सेबी ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या 147 जागा

जागा147 जागा
पदाचे नावऑफिसर  ग्रेड  A (असिस्टंट मॅनेजर)

शैक्षणिक पात्रता: 
  1. जनरल: कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/ कॉस्ट अकाउंटंट.      
  2. लीगल: LLB
  3. IT: BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)
  4. सिव्हिल: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 
  5. इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  6. रिसर्च: सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स  या विषयात पदव्युत्तर पदवी.
  7. अधिकृत भाषा: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
वयाची अट: 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्कGeneral/OBC/EWS: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹100/-]
परीक्षा दिनांक
  1. Phase I: 12 एप्रिल 2020
  2. Phase II: 03 मे 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा